समंता रुद प्रभू (तेलुगू: సమంతా రూత్ ప్రభు, मल्याळम: സമാന്താ റൂത്ത് പ്രഭു, तमिळ: சமந்தா ரூத் பிரபு, इंग्लिश: Samantha Ruth Prabhu) एक तमिळ अभिनेत्री आहे.

समंता रुद प्रभू
जन्म २८ एप्रिल, १९८७ (1987-04-28) (वय: ३४)
चेन्नई, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट), मॉडल
कारकीर्दीचा काळ इ.स. २००७ - चालू
पती
नागा चैतन्य
(लग्न २०१७; विभक्त २०२१)
[१]
टिपा
दक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री

समंता रुद प्रभू चा विवाह एक दक्षिणात्य चित्रपट अभिनेता नागा चैतन्य सोबत इ.स. २०१७ मध्ये झाला होता.[२] नागा चैतन्य हा दक्षिणात्य चित्रपट अभिनेता तथा निर्माता अक्किनेनी नागार्जुन चा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा आहे. चार वर्षांच्या संसारा नंतर ३ ऑक्टोबर २०२१ रोजी समंता आणि नागा चैतन्य यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.[१]

संदर्भसंपादन करा

  1. ^ a b "समांथाने २०० कोटी रुपयांची पोटगी नाकारली? , नागा चैतन्याकडून एक रुपयाही नको". लोकसत्ता. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "NagaChaitanya , Samantha Marriage". indianexpress. Archived from the original on २४ फेब्रुवारी २०२१. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.