अकिता (जपानी: 秋田県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे.

अकिता प्रांत
秋田県
जपानचा प्रांत
Flag of Akita Prefecture.svg
ध्वज

अकिता प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
अकिता प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग तोहोकू
बेट होन्शू
राजधानी अकिता
क्षेत्रफळ ११,६१२.२ चौ. किमी (४,४८३.५ चौ. मैल)
लोकसंख्या ५५,०७,४५६
घनता ९५.२ /चौ. किमी (२४७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-05
संकेतस्थळ www.pref.akita.jp

अकिता ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 39°40′N 140°10′E / 39.667°N 140.167°E / 39.667; 140.167