अंबिकाबाई भोसले द्वितीय


महाराणी अंबिकाबाई द्वितीय ह्या छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी होत्या. त्या जाधव घराण्यातील होत्या. त्या निपुत्रीक होत्या.

महाराणी अंबिकाबाई शाहूराजे भोसले
महाराणी
मराठा साम्राज्य
राजधानी सातारा
पूर्ण नाव अंबिकाबाई शाहूराजे भोसले
पदव्या महाराणी
पूर्वाधिकारी महाराणी सकवारबाई (द्वितीय)
पती छत्रपती सम्राट शाहू महाराज
राजघराणे भोसले
चलन होन