आंद्रेया सेस्तिनी ह्लावाच्कोव्हा

(अँड्रिया ह्लावाच्कोव्हा या पानावरून पुनर्निर्देशित)


आंद्रेया ह्लावाच्कोव्हा (१० ऑगस्ट, १९८६:प्लझेन, चेक प्रजासत्ताक - ) ही एक चेक प्रजासत्ताकची टेनिस खेळाडू आहे.

आंद्रेया ह्लावाच्कोवा
२०१६ यूएस ओपन स्पर्धेत खेळताना ह्लावाच्कोव्हा
देश चेक प्रजासत्ताक
वास्तव्य प्लझेन, चेक प्रजासत्ताक
जन्म १० ऑगस्ट, १९९६ (1996-08-10) (वय: २८)
प्लझेन, चेक प्रजासत्ताक
उंची १.७४ मी
सुरुवात २००४
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत ३८,४५,२३६ अमेरिकन डॉलर
एकेरी
प्रदर्शन ३५२-३१३
दुहेरी
प्रदर्शन ४३८-२११
शेवटचा बदल: जुलै २०१७.

बाह्य दुवे

संपादन