ॲलिस मन्रो
ॲलिस ॲन मन्रो ( १० जुलै १९३१) ह्या एक कॅनेडियन लेखिका होत्या. इंग्लिश भाषेतील साहित्यामध्ये आयुष्यभर योगदान देण्यासाठी तिला २०१३ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.[१] मानवी स्वभावधर्माचे दर्शन घडविणाऱ्या लघुकथा हे तिच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.
ॲलिस मन्रो | |
---|---|
जन्म नाव | ॲलिस ॲन मन्रो |
जन्म |
Alice Ann Laidlaw १० जुलै, १९३१ विंघाम, ऑन्टारियो |
मृत्यू | १३ मे, २०२४ (वय ९२) |
राष्ट्रीयत्व | कॅनडा |
भाषा | इम्ग्लिश |
साहित्य प्रकार | लघुकथा |
कार्यकाळ | (१९३१ - २०२४) |
पुरस्कार |
२००९ मॅन बुकर पुरस्कार २०१३ नोबेल पारितोषिक |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "The Nobel Prize in Literature 2013" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.