ॲलिस बोनर (२२ जुलै, १८८९:लेन्यानो, इटली - १३ एप्रिल, १९८१:झुरिक, स्वित्झर्लंड) या एक स्विस चित्रकार, शिल्पकार आणि इंडोलॉजिस्ट होत्या. त्यांनी भारतीय नर्तक उदय शंकर यांसह अनेक नर्तकांच्या कलेचा अभ्यास केला होता.