ऍनातोली इव्हानोविच लार्किन (रशियन: Анатолий Иванович Ларкин) (ऑक्टोबर १४, इ.स. १९३२:कोलोम्ना, रशिया - ऑगस्ट ४, इ.स. २००५) हा रशियात जन्मलेला अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होता.