अ‍ॅकोनकाग्वा हे अमेरिका खंडातील सर्वात उंच शिखर आहे. समुद्रसपाटीपासून ६,९६२ मी (२२,८४१ फूट) उंचीवर असलेले हे शिखर आन्देस पर्वतरांगेमध्ये आर्जेन्टिनाच्या मेन्दोसा प्रांतात स्थित आहे. हे शिखर सान हुआन प्रांतापासून ५ किमी अंतरावर तर चिले देशाच्या सीमेपासून १५ किमी अंतरावर आहे. अ‍ॅकोनकाग्वा हे दक्षिणपश्चिम गोलार्धांमधील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.

अ‍ॅकोनकाग्वा
Aconcagua
center}}
अ‍ॅकोनकाग्वा Aconcagua is located in आर्जेन्टिना
अ‍ॅकोनकाग्वा Aconcagua
अ‍ॅकोनकाग्वा
Aconcagua
अ‍ॅकोनकाग्वा शिखराचे चिले-आर्जेन्टिना सीमेजवळील स्थान
उंची
२२,८४१ फूट (६,९६२ मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
ठिकाण
पर्वतरांग
हिमालय
गुणक
32°39′12.35″N 70°00′39.9″E / 32.6534306°N 70.011083°E / 32.6534306; 70.011083
पहिली चढाई
१८९७
सोपा मार्ग


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: