अँतिब

(ॲंतिब या पानावरून पुनर्निर्देशित)


ॲंतिब (फ्रेंच: Antibes; ऑक्सितान: Antíbol) हे फ्रान्स देशातील प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशाच्या आल्प-मरितीम विभागामधील एक शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या आग्नेय भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील कोत दाझ्युर भागात नीसकान ह्या शहरांच्या मधे वसले आहे.

ॲंतिब
Antibes
फ्रान्समधील शहर


चिन्ह
ॲंतिब is located in फ्रान्स
ॲंतिब
ॲंतिब
ॲंतिबचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 43°34′51″N 7°7′26″E / 43.58083°N 7.12389°E / 43.58083; 7.12389

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर
विभाग आल्प-मरितीम
क्षेत्रफळ २६.४८ चौ. किमी (१०.२२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासून उंची कमाल ५३५ फूट (१६३ मी)
किमान ० फूट (० मी)
लोकसंख्या  
  - शहर ७५,५५३
  - घनता २,८५३ /चौ. किमी (७,३९० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: