९वी कोर ही भारताच्या सैन्यातील एक कोर आहे.

९वी कोर
स्थापना इ.स. २००५
देश भारत ध्वज भारत
विभाग कमांड (भारत)
ब्रीदवाक्य भारत माता की जय
मुख्यालय योल
सेनापती लेफ्टनंट जनरल.जयसिंग नाईन
संकेतस्थळ indianarmy.nic.in


भारतीय सेनामध्ये सात कमांड्स आहेत. लेफ्टनेंट जनरल कोरचे नेतृत्व करतो.९वी कोरचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल जयसिंग नाईन करत आहेत.(इ.स. २०१९)