८१वे ऑस्कर पुरस्कार

८१ वा ऑस्कर पुरस्कार
दिनांक फेब्रुवारी २२,२००९
स्थळ कोडॅक थियेटर
हॉलिवूड, लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया
पुर्वांक टिम गन
रॉबिन रॉबर्ट्स
जेस केगल
यजमान ह्यू जॅकमॅन
निर्माता बिल काँडोन
लॉरेंस मार्क
दिग्दर्शक रॉजर गूडमन
Nominees and winners
सर्वोत्तम चित्रपट स्लमडॉग मिलियोनेर
सर्वात जास्त विजय स्लमडॉग मिलियोनेर (8)
सर्वात जास्त नामांकन द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन (13)
दुरचित्रवाणी
नेटवर्क एबीसी
कालावधी 3 तास, 30 मिनिट
प्रेक्षकसंख्या 3.63 कोटी
 < ८० वा ऑस्कर पुरस्कार ८२ वा > 

मुख्य विजेतेसंपादन करा

येथे मुख्य विजेत्यांची नावे आहेत. विजेत्यांची पूर्ण यादी येथे आहे.

चित्रपटसंपादन करा

पुरस्कार विजेता निर्माता
सर्वोत्तम चित्रपट स्लमडॉग मिलियोनेर क्रिस्चियन कोल्सन
सर्वोत्तम परभाषीय चित्रपट डिपार्चर्स - जपान योजिरो ताकिता
सर्वोत्तम माहितीपट मॅन ऑन वायर सायमन चिन
सर्वोत्तम चलतचित्र वॉल-ई अँड्रु स्टँटन

दिग्दर्शनसंपादन करा

पुरस्कार विजेता चित्रपट
सर्वोत्तम दिग्दर्शक डॅनी बॉईल स्लमडॉग मिलियोनेर

अभिनयसंपादन करा

पुरस्कार विजेता चित्रपट
सर्वोत्तम अभिनेता शॉन पेन मिल्क
सर्वोत्तम अभिनेत्री केट विन्स्लेट द रिडर
सर्वोत्तम सहायक अभिनेता हीथ लेजर द डार्क नाईट
सर्वोत्तम सहायक अभिनेत्री पेनेलोप क्रुझ विकी क्रिस्तिना बार्सेलोना

कथासंपादन करा

पुरस्कार विजेता चित्रपट
सर्वोत्तम अभिजात पटकथा डस्टिन लान्स ब्लॅक मिल्क
सर्वोत्तम साधार पटकथा सायमन बोफॉय स्लमडॉग मिलियोनेर

विशेष पुरस्कारसंपादन करा

पुरस्कार विजेता कार्य
जीन हरशॉल्ट मानवता पुरस्कार जेरी लुईस विनोदी चित्रपट आणि मानवतावादी कार्य


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.