२३ मार्च १९३१: शहीद
२००२ चित्रपट
२३ मार्च १९३१: शहीद हा २००२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. स्वातंत्र्यसेनानी भगतसिंगच्या जीवनावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाचे शीर्षक भगतसिंग, राजगुरू व सुखदेव ह्या तिघांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली त्या तारखेवर आधारित आहे. ह्याच वर्षी राजकुमार संतोषीचा द लेजंड ऑफ भगतसिंग हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता.
२३ मार्च १९३१: शहीद | |
---|---|
दिग्दर्शन | गुड्डू धनोवा |
निर्मिती | धर्मेंद्र |
प्रमुख कलाकार |
बॉबी देओल सनी देओल राहुल देव अमृता सिंग सुरेश ओबेरॉय |
संगीत | आनंद राज आनंद |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |