राजकुमार संतोषी
भारतीय चित्रपट दिग्दर्शक
राजकुमार संतोषी हा एक भारतीय चित्रपट लेखक, दिग्दर्शक व निर्माता आहे. आजवर दोन वेळा फिल्मफेअरचा सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार मिळवलेला संतोषी बॉलिवूडमधील एक चतुरस्त्र दिग्दर्शक समजला जातो. त्याने आजवर अनेक प्रकारच्या विषयांवर चित्रपट काढले आहेत.

चित्रपटयादी संपादन करा
लेखन/दिग्दर्शन संपादन करा
- घायल (१९९०)
- दामिनी (१९९३)
- अंदाज अपना अपना (१९९४)
- बरसात (१९९५)
- घातक (१९९६)
- चायना गेट (१९९८)
- पुकार (२०००)
- द लेजंड ऑफ भगत सिंग (२००२)
- खाकी (२००४)
- फॅमिली (२००६)
- हल्ला बोल (२००८)
- अजब प्रेम की गजब कहानी (२००९)
बाह्य दुवे संपादन करा
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील राजकुमार संतोषी चे पान (इंग्लिश मजकूर)