२०२४ एसीसी इमर्जिंग टीम्स आशिया चषक

२०२४ एसीसी इमर्जिंग टीम्स आशिया चषक ही ऑक्टोबर २०२४ मध्ये मस्कत, ओमान येथे खेळली जाणारी एसीसी इमर्जिंग टीम्स आशिया कपची सहावी आवृत्ती आहे.[]

संघांना खालील गटांमध्ये ठेवण्यात आले होते.

गट अ गट ब

सराव सामने

संपादन

टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी, अफगाणिस्तान अ ने ओमान अ विरुद्ध दोन सराव सामने खेळले, त्यानंतर यजमान ओमान अ, हाँग काँग आणि अफगाणिस्तान अ यांचा समावेश असलेली टी-२० तिरंगी मालिका खेळली.[][]

सराव सामने
९ ऑक्टोबर २०२४
१३:३०
धावफलक
वि
साचा:Flagdeco ओमान अ
१४४/३ (१८.३ षटके)
शोएब खान ६४ (४३)
नांग्यालाय खरोटी १/१७ (३ षटके)
ओमान अ संघ ७ गडी राखून विजयी झाला
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
  • अफगाणिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१० ऑक्टोबर २०२४
१३:००
धावफलक
वि
साचा:Flagdeco ओमान अ
१८४/६ (२० षटके)
विनायक शुक्ला ७४ (४१)
अल्लाह मोहम्मद गझनफर ३/२५ (४ षटके)
अफगाणिस्तान अ संघ ६ धावांनी विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
  • अफगाणिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

त्रिदेशीय मालिका

संपादन

राउंड-रॉबिन

संपादन

गुणफलक

संपादन
स्थान संघ सा वि गुण नि.धा. पात्रता
1 साचा:Flagdeco अफगाणिस्तान अ 2 2 0 0 4 २.७१५ अंतिम सामन्यासाठी पात्र
2   हाँग काँग 2 1 1 0 2 −१.१९८
3 साचा:Flagdeco ओमान अ 2 0 2 0 0 −१.२२५

फिक्स्चर

संपादन
१२ ऑक्टोबर २०२४
१३:००
धावफलक
ओमान अ साचा:Flagdeco
१४७/९ (२० षटके)
वि
  हाँग काँग
१५२/८ (२० षटके)
झीशान मकसूद ६०* (४५)
आयुष शुक्ला ३/१४ (३ षटके)
अंशुमन रथ ६१ (४८)
कलीमुल्लाह २/२८ (४ षटके)
हाँग काँग २ गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
पंच: आझाद केआर (ओमान) आणि हरिकृष्ण पिल्लई (ओमान)
  • हाँग काँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१३ ऑक्टोबर २०२४
१३:००
धावफलक
हाँग काँग  
१११/९ (२० षटके)
वि
साचा:Flagdeco अफगाणिस्तान अ
११६/३ (१३.५ षटके)
नसरुल्ला राणा ४२ (३५)
करीम जनत ३/१७ (४ षटके)
करीम जनत ४७* (२७)
यासिम मुर्तझा २/१९ (३ षटके)
अफगाणिस्तान अ संघ ७ गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
  • अफगाणिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१४ ऑक्टोबर २०२४
१३:००
धावफलक
वि
साचा:Flagdeco ओमान अ
१६७/७ (२० षटके)
दरविश रसूली १०९* (५७)
शकील अहमद १/३४ (४ षटके)
शोएब खान ६२ (४३)
करीम जनत २/२२ (४ षटके)
अफगाणिस्तान अ संघाने ४४ धावांनी विजय मिळवला
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
  • ओमान अ संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

संपादन
१५ ऑक्टोबर २०२४
१३:००
वि
  • नाणेफेक नाही
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.

संदर्भ

संपादन
  1. ^ "ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup 2024 schedule unveiled". A Sports. 6 October 2024 रोजी पाहिले.
  2. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; HK नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. ^ "Oman cricket to host T20 Tri-series in October 2024 ahead of ACC tournament". Czarsportz. 10 October 2024 रोजी पाहिले.