२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता क

२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता क ही एक क्रिकेट स्पर्धा असेल जी २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये नायजेरियाद्वारे सदर स्पर्धेचे आयोजन केले जाईल.[]

२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता क
दिनांक २३ – २८ नोव्हेंबर २०२४
व्यवस्थापक आफ्रिका क्रिकेट असोसिएशन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय टी२०
स्पर्धा प्रकार साखळी सामने
यजमान नायजेरिया ध्वज नायजेरिया
सहभाग
सामने १५
२०२२ (आधी)

स्पर्धेतील दोन अव्वल संघ प्रादेशिक अंतिम फेरीत जातील, जिथे ते नामिबिया आणि युगांडा, जे मागील टी२० विश्वचषक स्पर्धेत भाग घेतल्यानंतर प्रादेशिक अंतिम फेरीसाठी थेट पात्र ठरले होते आणि उप-प्रादेशिक पात्रता आणि मधील इतर चार संघ ह्या संघांना सामील होतील.[][]

गुणफलक

संपादन
क्र
संघ
सा वि गुण धावगती पात्रता
  बोत्स्वाना प्रादेशिक अंतिम फेरीत बढती
  इस्वाटिनी
  कोत द'ईवोआर बाद
  नायजेरिया
  सेंट हेलेना
  सियेरा लिओन

स्रोत:

सामने

संपादन
२३ नोव्हेंबर २०२४
वि

२३ नोव्हेंबर २०२४
वि

२३ नोव्हेंबर २०२४
वि

२४ नोव्हेंबर २०२४
वि

२४ नोव्हेंबर २०२४
वि

२४ नोव्हेंबर २०२४
वि

२६ नोव्हेंबर २०२४
वि

२६ नोव्हेंबर २०२४
वि

२६ नोव्हेंबर २०२४
वि

२७ नोव्हेंबर २०२४
वि

२७ नोव्हेंबर २०२४
वि

२७ नोव्हेंबर २०२४
वि

२८ नोव्हेंबर २०२४
वि

२८ नोव्हेंबर २०२४
वि

२८ नोव्हेंबर २०२४
वि

संदर्भयादी

संपादन
  1. ^ "नायजेरिया क्रिकेट नोव्हेंबर २०२४ मध्ये २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक उप-प्रादेशिक आफ्रिका पात्रता क चे आयोजन करेल". Czarsports. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "२०२६ टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता कशी कार्य करते?". विस्डेन. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "२०२६ टी२० विश्वचषक पात्रता बद्दल तुम्हाला सर्व माहिती असणे आवश्यक आहे". क्रिकबझ्झ. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.