आयवरी कोस्ट राष्ट्रीय क्रिकेट संघ
(कोत द'ईवोआर क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
आयवरी कोस्ट राष्ट्रीय क्रिकेट संघ हा पुरुषांचा संघ आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयवरी कोस्ट देशाचे प्रतिनिधित्व करतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |
---|---|
आयसीसी दर्जा | सहयोगी सदस्य (२०२२) |
आयसीसी प्रदेश | आफ्रिका |
१३ जून २०२४ पर्यंत |