आर्नो जॅकब्स (१३ मार्च, १९७७:पॉचेफस्ट्रूम, दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट पंच आहे.