२०२३ बल्गेरिया चौरंगी मालिका

२०२३ बल्गेरिया चौरंगी मालिका ही एक बल्गेरिया मध्ये आयोजीत चौरंगी मालिका होती. या मालिकेमध्ये बल्गेरिया, तुर्कस्तान, क्रोएशिया आणि सर्बिया या राष्ट्रीय संघानी भाग घेतला होता. सर्बियाने मालिका जिंकली.

२०२३ बल्गेरिया चौरंगी मालिका
दिनांक २३ – २५ जून २०२३
व्यवस्थापक क्रिकेट बल्गेरिया
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन आणि प्ले-ऑफ
यजमान बल्गेरिया ध्वज बल्गेरिया
विजेते सर्बियाचा ध्वज सर्बिया
सहभाग
सामने
सर्वात जास्त धावा सर्बिया अलेक्झांडर डिझिजा (१११)
सर्वात जास्त बळी सर्बिया मार्क पावलोविक (१३)

गुण सारणी

संपादन
स्थान
संघ
सा वि बो गुण धावगती
  सर्बिया ३.०५४
  बल्गेरिया २.६४५
  तुर्कस्तान ०.१२५
  क्रोएशिया -७.५७६

  अंतिम सामन्यासाठी पात्र
  तिसऱ्या स्थानाच्या प्ले-ऑफसाठी पात्र

गट टप्प्यातील सामने

संपादन

१ला सामना

संपादन
२३ जून २०२३
धावफलक
सर्बिया  
१८१/८ (२० षटके)
वि
  तुर्कस्तान
१११ (१८.२ षटके)
सर्बिया ७० धावांनी विजयी.
नॅशनल स्पोर्ट्स अकादमी, सोफिया
सामनावीर: अलेक्झांडर डिझिजा (सर्बिया)
  • नाणेफेक : सर्बिया, फलंदाजी.


२रा सामना

संपादन
२३ जून २०२३
धावफलक
क्रोएशिया  
७५ (१२.४ षटके)
वि
  बल्गेरिया
७६/१ (६.३ षटके)
बल्गेरिया ९ गडी राखून विजयी.
नॅशनल स्पोर्ट्स अकादमी, सोफिया
सामनावीर: प्रकाश मिश्रा (बल्गेरिया)
  • नाणेफेक : बल्गेरिया, क्षेत्ररक्षण.


३रा सामना

संपादन
२३ जून २०२३
धावफलक
बल्गेरिया  
१६६/८ (२० षटके)
वि
  सर्बिया
१६८/५ (१९.१ षटके)
सर्बिया ५ गडी राखून विजयी.
नॅशनल स्पोर्ट्स अकादमी, सोफिया
सामनावीर: मार्क पावलोविक (सर्बिया)
  • नाणेफेक : सर्बिया, क्षेत्ररक्षण.


४था सामना

संपादन
२४ जून २०२३
धावफलक
क्रोएशिया  
८३/८ (२० षटके)
वि
  तुर्कस्तान
८८/२ (६ षटके)
तुर्कस्तान ८ गडी राखून विजयी.
नॅशनल स्पोर्ट्स अकादमी, सोफिया
सामनावीर: मोहम्मद तुर्कमेन (तुर्कस्तान)
  • नाणेफेक : क्रोएशिया, फलंदाजी.


५वा सामना

संपादन
२४ जून २०२३
धावफलक
क्रोएशिया  
७६ (१९.४ षटके)
वि
  सर्बिया
७७/१ (८.३ षटके)
सर्बिया ८ गडी राखून विजयी.
नॅशनल स्पोर्ट्स अकादमी, सोफिया
सामनावीर: मतिजा सरेनच (सर्बिया)
  • नाणेफेक : क्रोएशिया, फलंदाजी.


६वा सामना

संपादन
२४ जून २०२३
धावफलक
तुर्कस्तान  
१४७ (१९.४ षटके)
वि
  बल्गेरिया
१४९/२ (१५.५ षटके)
बल्गेरिया ८ गडी राखून विजयी.
नॅशनल स्पोर्ट्स अकादमी, सोफिया
सामनावीर: झैद सोलत (बल्गेरिया)
  • नाणेफेक : बल्गेरिया, क्षेत्ररक्षण.


बाद फेरी

संपादन

तिसरे स्थान प्ले ऑफ

संपादन
२५ जून २०२३
धावफलक
वि
  • नाणेफेक : क्रोएशिया, क्षेत्ररक्षण.


अंतिम सामना

संपादन
२५ जून २०२३
धावफलक
वि
  • नाणेफेक : बल्गेरिया, क्षेत्ररक्षण.


संदर्भ

संपादन