२०२१-२२ युगांडा तिरंगी मालिका
२०२१-२२ युगांडा तिरंगी मालिका ही युगांडामध्ये १० ते १७ सप्टेंबर २०२१ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान युगांडासह केन्या आणि नायजेरिया या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. तिरंगी मालिकेआधी युगांडा आणि केन्या यांनी तीन ५० षटकांचे सामने खेळले ज्यात युगांडाने २-१ ने विजय मिळवला.
२०२१-२२ युगांडा तिरंगी मालिका | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||
संघ | ||||||||
केन्या | नायजेरिया | युगांडा | ||||||
संघनायक | ||||||||
शेम न्गोचे | जोशुआ अयनायके | ब्रायन मसाबा (३ सामने) देऊसदेडीत मुहुमुझा (३ सामने) | ||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||
इरफान करीम (१६०) | सेसन आदेदेजी (१९०) | सौद इस्लाम (२२०) | ||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||
शेम न्गोचे (९) | प्रॉस्पर उसेनी (८) | हेन्री सेन्योंडो (१०) |
प्रथमत: स्पर्धा एकूण १३ सामन्यांची खेळवली जाणार होती ज्यात प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी ४ सामने खेळणार होता. त्यानंतर गुणफलकातील अव्वल दोन संघांमध्ये विजेतेपदाची लढत होणार होती. परंतु नंतर असे ठरविण्यात आले की प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी फक्त तीन सामने खेळेल आणि मग अव्वल दोन संघांमध्ये जेतेपदासाठी लढत होईल. तिरंगी मालिकेतील सर्व सामने एंतेब्बे मधील एंटेबी क्रिकेट ओव्हलवर खेळविण्यात आले.
अंतिम सामन्यात केन्याचा ६ धावांनी पराभव करत यजमान युगांडाने तिरंगी मालिका जिंकली.
गुणफलक
संपादनसंघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
युगांडा | ६ | ४ | १ | ० | १ | ९ | +१.१९८ | अंतिम सामन्यात बढती |
केन्या | ६ | ३ | २ | ० | १ | ७ | +१.३२७ | |
नायजेरिया | ६ | १ | ५ | ० | ० | २ | -२.१७४ |
साखळी सामने
संपादनवि
|
||
- नाणेफेक : केन्या, फलंदाजी.
- पावसामुळे सामना झाला नाही.
- बिलाल हसन (यु), झहिद अब्बास, पीटर लंगाट आणि गुरदीप सिंग (के) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
गुरदीप सिंग ४४ (३५) पीटर अहो १/१५ (०.५ षटक) |
- नाणेफेक : नायजेरिया, फलंदाजी.
- व्रज पटेल, डॉमिनिक वेसोंगा (के), पीटर अहो, ओडियन आयसेले, प्रॉस्पर उसेनी आणि मुस्तफा युसुफ (ना) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
रियाजत अली शाह ४० (२३)
व्हिन्सेंट अडेवॉय १/१२ (२ षटके) |
सेसन आदेदेजी २४ (३९) फ्रँक अकंकवासा ३/११ (४ षटके) |
- नाणेफेक : युगांडा, फलंदाजी.
- युगांडा आणि नायजेरिया मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- युगांडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नायजेरियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
सायमन ससेझी ६२ (५३) प्रॉस्पर उसेनी १/१३ (३ षटके) |
- नाणेफेक : नायजेरिया, फलंदाजी.
- सायमन ससेझी (यु) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
इरफान करीम ५८ (४६)
प्रॉस्पर उसेनी २/१७ (३ षटके) |
डॅनियल अजेकुन २२ (३८) व्रज पटेल २/११ (४ षटके) |
- नाणेफेक : केन्या, फलंदाजी.
- ओलयिंका ओलालये (ना) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
सायमन ससेझी ६३ (५५) शेम न्गोचे २/१३ (४ षटके) |
- नाणेफेक : युगांडा, क्षेत्ररक्षण.
- युगांडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात केन्यावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
सौद इस्लाम ७५ (६१)
रशीद अबोलारीन २/२६ (४ षटके) |
सेसन आदेदेजी ६८ (५८) हेन्री सेन्योंडो ४/१४ (४ षटके) |
- नाणेफेक : युगांडा, फलंदाजी.
- जेराल्ड मुबिरू (यु) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
सेसन आदेदेजी ५५ (४७)
इलायजाह ओटियेनो २/२३ (४ षटके) |
- नाणेफेक : नायजेरिया, फलंदाजी.
- पावसामुळे केन्याला १५ षटकांमध्ये ११२ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- नायजेरियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात केन्यावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
अंतिम सामना
संपादन