एंटेबी क्रिकेट ओव्हल

एंटेबी क्रिकेट ओव्हल हे युगांडाच्या एंटेबी शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

एंटेबी क्रिकेट ओव्हल
मैदान माहिती
स्थान एंटेबी, युगांडा
स्थापना २०२१

प्रथम २०-२० १० सप्टेंबर २०२१:
युगांडा Flag of युगांडा वि. केन्याचा ध्वज केन्या
अंतिम २०-२० १७ सप्टेंबर २०२१:
युगांडा Flag of युगांडा वि. केन्याचा ध्वज केन्या
शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

१० सप्टेंबर २०२१ रोजी २०२१-२२ युगांडा तिरंगी मालिका स्पर्धेद्वारे युगांडा आणि केन्या या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.