२०१७ स्वतंत्रता चषक ही लाहोर, पाकिस्तान येथे खेळवली गेलेली एक आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती.[][]

२०१७ स्वतंत्रता चषक
पाकिस्तान
[[File:|center|999x50px|border]]विश्व XI
तारीख १२ – १५ सप्टेंबर २०१७
संघनायक सरफराज अहमद फाफ डू प्लेसी
२०-२० मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा बाबर आझम (१७९) हाशिम आमला (११९)
सर्वाधिक बळी सोहेल खान (३)
रुमान रईस (३)
थिसारा परेरा (६)
मालिकावीर बाबर आझम (पा)

सदर स्पर्धा पाकिस्तानने २-१ अशी जिंकली

आंतरराष्ट्रीय टी२०
  पाकिस्तान[] विश्व XI[]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

संपादन

१ला टी२० सामना

संपादन
१२ सप्टेंबर २०१७
१९:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
१९७/५ (२० षटके)
वि
विश्व XI
१७७/७ (२० षटके)
बाबर आझम ८६ (५२)
थिसरा परेरा २/५१ (४ षटके)
डॅरेन सामी २९* (१६)
सोहेल खान २/२८ (४ षटके)
पाकिस्तान २० धावांनी विजयी
गद्दाफी मैदान, लाहोर
पंच: अलीम दार (पा) आणि अहसान रझा (पा)
सामनावीर: बाबर आझम (पा)
  • नाणेफेक : विश्व XI, गोलंदाजी.
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणः 1फहीम अश्रफ (पा).


२रा टी२० सामना

संपादन
१३ सप्टेंबर २०१७
१९:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
१७४/६ (२० षटके)
वि
विश्व XI
१७५/३ (१९.५ षटके)
बाबर आझम ४५ (३८)
थिसरा परेरा २/२३ (३ षटके)
हाशिम आमला ७२* (५५)
मोहम्मद नवाझ १/२५ (३ षटके)
विश्व XI ७ गडी व १ चेंडू राखून विजयी
गद्दाफी मैदान, लाहोर
पंच: शोझाब रझा (पा) आणि अहमद शहाब (पा)
सामनावीर: थिसरा परेरा (विश्व XI)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • पाकिस्तानचा मायदेशातील टी२० मध्ये हा पहिलाच पराभव.[]
  • शोएब मलिक (पा) हा टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा पाकिस्तानी फलंदाज ठरला.[]


३रा टी२० सामना

संपादन
१५ सप्टेंबर २०१७
१९:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
१८३/४ (२० षटके)
वि
विश्व XI
१५०/८ (२० षटके)
अहमद शहझाद ८९ (५५)
थिसारा परेरा २/३७ (४ षटके)
थिसारा परेरा ३२ (१३)
हसन अली २/२८ (४ षटके)
पाकिस्तान ३३ धावांनी विजयी
गद्दाफी मैदान, लाहोर
पंच: अहसान रझा (पा) आणि शोझाब रझा (पा)
सामनावीर: अहमद शहझाद (पा)
  • नाणेफेक : विश्व XI, गोलंदाजी


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "पाकिस्तान विरुद्ध विश्व XI चे नेतृत्व डु प्लेसीकडे" (इंग्रजी भाषेत). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "पाकिस्तान सप्टेंबर मध्ये विश्व XI चा पाहुणचार करणार" (इंग्रजी भाषेत). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "विश्व XI विरुद्ध स्वतंत्रता चषक १६-खेळाडूंचा पाकिस्तानचा संघ जाहीर" (इंग्रजी भाषेत). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "पाकिस्तान विरुद्ध विश्व XI चे नेतृत्व फाफ डू प्लेसी करणार" (इंग्रजी भाषेत). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ Danyal Rasool. "विश्व XI चा शेवटच्या षटकात विजय, आमला, थिसारा चमकले" (इंग्रजी भाषेत). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "शोएब मलिक, टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा पाकिस्तानी फलंदाज" (इंग्रजी भाषेत). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

संपादन