२०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष प्राथमिक निवडणूक
२०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष प्राथमिक निवडणूक ही अमेरिकेच्या डेमॉक्रॅटिक पक्षांतर्गत निवडणूक होती. ह्या निवडणुकीद्वारे अमेरिकेतील ५० राज्ये व वॉशिंग्टन डी.सी. मधील या निवडणूकांतून २०१६ च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणूकीतील डेमॉक्रॅटिक पक्षाचा उमेदवार ठरविण्यात आला. हिलरी क्लिंटनने निवडणुकीत बहुमत मिळवून पक्षाचे नामांकन पटकावले. २०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष अधिवेशनामध्ये तिच्या नावावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले गेले.
२ फेब्रुवारी ते १४ जून, २०१६ दरम्यान होणाऱ्या या निवडणूकांमध्ये ६ प्रमुख उमेदवार होते. आयोवामध्ये पहिल्या निवडणूकीत मतदान सुरू होपर्यंत यातील ३ उमेदवार उरले.
कालौघ
संपादनप्रचार चालू असलेले उमेदवार | |
माघार घेतलेले उमेदवार | |
आयोवा कॉकस | |
न्यू हॅम्पशायर प्राथमिक निवडणूक | |
दक्षिण कॅरोलिना प्राथमिक निवडणूक | |
नेव्हाडा कॉकस | |
सुपर ट्यूसडे | |
अधिवेशन | |
राष्ट्रीय मतदान | |
राष्ट्राध्यक्ष पदग्रहण |
उमेदवार
संपादनप्रमुख उमेदवार
संपादननाव | शेवटचे पद | राज्य | उमेदवारी | मतसंख्या | डेलीगेट | सुपर डेलीगेट | एकूण | जिंकलेली राज्ये |
---|---|---|---|---|---|---|---|---|
हिलरी क्लिंटन |
परराष्ट्रसचिव (२००९-२०१३) |
न्यू यॉर्क |
(प्रचारमोहीम • भूमिका • संकेतस्थळ) केन्द्रीय निवडणूक आयोगास केलेले उमेदवारी आवेदन |
० | २३ (१%) | ३४७ (४९%) | ३७० (८%) | आयोवा[ संदर्भ हवा ] |
बर्नी सँडर्स |
व्हरमाँटचे सेनेटर (२००७-सद्य) |
व्हरमाँट |
(प्रचारमोहीम • भूमिका • संकेतस्थळ) FEC Filing |
० | २१ (१%) | १३ (२%) | ३४ (१%) |