२०११-१२ कॅरेबियन २०-२०

२०११-१२ कॅरेबियन २०-२० स्पर्धा कॅरेबियन २०-२० स्पर्धेचा तिसरा हंगाम ९ जानेवारी २०१२ ते २२ जानेवारी २०१२ दरम्यान खेळवला गेला.स्पर्धेत दहा संघानी भाग घेतला ज्यात कॅनडा, नेदरलँड्स तसेच ससेक्स ह्या संघाचा सहभाग होता.

२०११-१२ कॅरेबियन २०-२०
व्यवस्थापक वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
यजमान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
विजेते त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो (२ वेळा)
सहभाग १०
सामने २४
मालिकावीर किरॉन पोलार्ड
सर्वात जास्त धावा जॉन्सन चार्ल्स (२०७)
सर्वात जास्त बळी क्रिश्मर संटोकी (१४)
अधिकृत संकेतस्थळ ct20.windiescricket.com
२०१०-११ (आधी) (नंतर) २०१२-१३

त्रिनिदाद आणि टोबॅगो संघ ही स्पर्धा जिंकुन २०-२० चँपियन्स लीग स्पर्धे साठी पात्र झाला.

मैदान

संपादन

सर्व सामने खालील दोन मैदानांवर खेळवल्या गेले:

अँटीग्वा बार्बाडोस
सर विवियन रिचर्ड्‌स मैदान किंग्स्टन ओव्हल
आसनक्षमता : १०,००० आसनक्षमता : १५,०००
   
 
 
नॉर्थ् साउंड
 
ब्रीज टाउन

निकाल

संपादन

साखळी सामने

संपादन
संघ सा वि हा अनि नेरर गुण
विंडवर्ड आईलंड +०.८१७ १६
  त्रिनिदाद आणि टोबॅगो +२.५७८ १२
  गयाना +०.१०६
लीवर्ड आईलंड –२.०२४
  कॅनडा –१.५५३
संघ सा वि हा अनि नेरर गुण
  बार्बाडोस +३.५८२ १६
  जमैका +०.१५७ १२
कम्बाईंन्ड कँपसेस आणि कॉलेज –०.९४७
  ससेक्स शार्क्स –०.९८८
  नेदरलँड्स –१.४८७

बाद फेरी

संपादन
  उपांत्य फेरी     अंतिम सामना
                 
  अ१  विंडवर्ड आईलंड ९८/८ (२० ष)  
  ब२    जमैका ९९/५ (१८ ष)    
      ब२    जमैका १०५/५ (२० ष)
      अ२    त्रिनिदाद आणि टोबॅगो १६८/६ (२० ष)
  ब१    बार्बाडोस ९० (१९.५ ष)    
  अ२    त्रिनिदाद आणि टोबॅगो ९३/५ (१४ ष)   तिसरे स्थान
 
अ१  विंडवर्ड आईलंड १०५/३ (१७.५ ष)
  ब१    बार्बाडोस १०१ (२० ष)

संदर्भ व नोंदी

संपादन

बाह्य दुवे

संपादन