२०१० चिले खाण अपघात

ऑगस्ट ५, २०१० रोजी चिलेमधील सान होजे खाणीचे छत कोसळून ३३ खाणकामगार जमिनीच्या २,२०० फूट खाली अडकून पडले.[१][२] प्राथमिक अंदाजानुसार यांना वर काढण्यासाठी ३-४ महिने लागणार होते. ऑक्टोबर १३ रोजी पॅरामेडिक्स[मराठी शब्द सुचवा] खाणीत पोहोचले व ३३पैकी पहिल्या कामगार, फ्लोरेन्सियो आल्विरो यास बाहेर काढण्यात यश आले. यानंतर इतर कामगारांनाही काढले गेले. या बचावकार्याला अंदाजे २ कोटी अमेरिकन डॉलर खर्च आला. पैकी एक तृतियांश खर्च खाजगी देकारातून केला गेला तर उरलेला खर्च खाणमालक आणि चिले सरकारने उचलला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ Navarrete, Camila. "Se confirman las identidades de mineros atrapados en mina San José en Región de Atacama" (Spanish भाषेत). 07-08-2010 रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Onemi confirma a 33 mineros atrapados en yacimiento en Atacama" (Spanish भाषेत). 07-08-2010 रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)