२००७ विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग १

(२००७ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग विभाग एक या पानावरून पुनर्निर्देशित)

गुणतक्ता

संपादन
स्थान संघ सामने विजय हार गुण ने.र.र.
  केन्या १.३५५
  स्कॉटलंड ०.३५४
  नेदरलँड्स ०.१२०
  कॅनडा -०.८४९
  आयर्लंड -०.०६१
  बर्म्युडा -१.३१०

स्कॉटलंड आणि केन्या २००७ आय.सी.सी. विश्व क्रिकेट लीग विभाग १च्या अंतिम सामन्यासाठी तसेच २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धे साठी पात्र ठरले.

गट फेरी

संपादन

पहिला सामना


२nd Match


३rd Match


४वा सामना

बर्म्युडा  
२७५/८ (५० षटके)
वि
  आयर्लंड
२७६/६ (४८.४ षटके)
CJ Smith ५२ (४७)
आं बोथा ३/७४ (१०)
पोर्टरफील्ड ११२ (१४२)
RDM Leverock २/३४ (१०)

५वा सामना


६वा सामना

नेदरलँड्स  
१३१ (४६.२ षटके)
वि
  केन्या
१३३/३ (३२.१ षटके)
DLS van Bunge २९ (५९)
TM Odoyo ३/२९ (८)
MA Ouma ४७ (६९)
TBM de Leede २/२८ (७.१)

७वा सामना

कॅनडा  
१६२/८ (२१ षटके)
वि
  बर्म्युडा
१०६ (१५.५ षटके)
डेव्हिसन ६९* (४९)
MO Jones २/२५ (५)
LOB Cann ४१ (१९)
S Dhaniram ४/१० (२.५)
  • Match shortened due to पाऊस; Duckworth-Lewis revised target to win: १६३ runs in २१ षटके for Bermuda.

८वा सामना


९वा सामना

स्कॉटलंड  
२०७/८ (३७ षटके)
वि
  नेदरलँड्स
२०५ (३६.५ षटके)
DF Watts ५८ (६८)
WF Stelling २/४१ (८)
WF Stelling ४५ (५१)
PJC Hoffman ३/३३ (६.५)
  • Match shortened due to पाऊस; Duckworth-Lewis revised target to win: २०८ runs in ३७ षटके for the Netherlands.

१०वा सामना


११वा सामना

आयर्लंड  
३०८/७ (५० षटके)
वि
  कॅनडा
३१२/४ (४९.४ षटके)
EJG Morgan ११५ (१०६)
U Bhatti २/३५ (१०)
बगई १२२ (१३२)
KJ O'Brien १/३४ (७)

१२वा सामना


१३वा सामना


१४वा सामना


१५वा सामना

नेदरलँड्स  
२६०/७ (४६ षटके)
वि
  आयर्लंड
२५४/८ (४६ षटके)
DJ Reekers १०४ (८२)
आं बोथा २/४९ (९)
EJG Morgan ९४ (९१)
टेन डोस्काटे ४/५६ (१०)
  • Match shortened due to पाऊस; Duckworth-Lewis revised target to win: २६१ runs in ४६ षटके for Ireland.

सांख्यिकी

संपादन
सर्वात जास्त धावा सर्वात जास्त बळी
नाव धावा नाव बळी
आशिष बगई (  कॅनडा) ३४५ पीटर ओगोन्डो (  केन्या) १५
वि पोर्टरफील्ड (  आयर्लंड) ३३२ टेन डोस्काटे (  नेदरलँड्स) १३
डे ओबुया (  केन्या) २७१ आं बोथा (  आयर्लंड) १३

आशिष बगई साखळीवीर खेळाडू झाला.