२००६ चिनी ग्रांप्री
(२००६ चायनीज ग्रांप्री या पानावरून पुनर्निर्देशित)
२००६ चिनी ग्रांप्री ही इ.स. २००६ फॉर्म्युला वन हंगामातील सोळावी शर्यत आहे. ती १ ऑक्टोबर, इ.स. २००६ला शांघाय इंटरनॅशनल सर्किट, शांघाय येथे पार पडली.मिखाएल शुमाखरने ही फेरारीतर्फे जिंकली. तीन वर्षाच्या खंडानंतर फॉर्म्युला वन शर्यतीमधील हे त्याचे अखेरचे विजेतेपद होता.
२००६ चिनी ग्रांप्री तिसरी सिनोपेक चिनी ग्रांप्री | |
---|---|
२००६ फॉर्म्युला वन हंगामातील, १८ पैकी १६वीवी शर्यत. | |
शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट | |
दिनांक | १ ऑक्टोबर, इ.स. २००६ |
अधिकृत नाव | तिसरी सिनोपेक चिनी ग्रांप्री |
शर्यतीचे_ठिकाण |
शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय, चीनचे जनता-प्रजासत्ताक |
सर्किटचे प्रकार व अंतर |
शर्यतीची कायमस्वरूपी सोय ५.५४१ कि.मी. (३.३८७ मैल) |
पोल | |
चालक |
फर्नांडो अलोन्सो (रेनो) |
वेळ | १:४४.३६० |
जलद फेरी | |
चालक |
फर्नांडो अलोन्सो (रेनो) |
वेळ | ४९ फेरीवर, १:३७.५८६ |
विजेते | |
पहिला |
मिखाएल शुमाखर (फेरारी) |
दुसरा |
फर्नांडो अलोन्सो (रेनो) |
तिसरा |
ज्यांकार्लो फिसिकेल्ला (रेनो) |
२००६ फॉर्म्युला वन हंगाम | |
चिनी ग्रांप्री | |
शर्यतीपूर्वी
संपादनरेनोला त्याच्या विजयाबद्दल फारच आत्मविश्वास होता. शुमाखरच्या शांघायमधील मागील दोन कामगिऱ्या यथातथाच होत्या, असा त्याने युक्तिवाद केला. शुमाखरलाही अगोदरच्या हंगामांतील चीनमधील शर्यतींमध्ये फॉर्म गवसला नसल्याची बाब ठाऊक होती. मात्र या वेळेस कामगिरी सुधारेल, अशी त्याची अपेक्षा होती. [१]
संदर्भ
संपादन- ^ ""शूमी हॅज चायना फ्लॉ" - रेनो ("शूमी चिनी शर्यतींमध्ये सदोष (राहिला) आहे" - रेनो)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |