१९९९-२००० कोका-कोला चॅम्पियन्स चषक
(१९९९-२००० शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी या पानावरून पुनर्निर्देशित)
१९९९-२००० कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी ही १३ ते २२ ऑक्टोबर १९९९ दरम्यान शारजाह, संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केलेली त्रिकोणी वनडे क्रिकेट स्पर्धा होती.[१] त्यात पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडीजचे राष्ट्रीय क्रिकेट संघ होते. त्याचे अधिकृत प्रायोजक कोका-कोला होते. अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करणाऱ्या पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली होती.
१९९९-२००० कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
तारीख | १३-२२ ऑक्टोबर १९९९ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | शारजाह, संयुक्त अरब अमिराती | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | पाकिस्तान विजयी | ||||||||||||||||||||||||||||||||
मालिकावीर | इंझमाम-उल-हक (पाकिस्तान) | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
गुण सारणी
संपादनसंघ | खेळले | जिंकले | हरले | टाय | परिणाम नाही | धावगती | गुण[२] |
---|---|---|---|---|---|---|---|
पाकिस्तान | ४ | ३ | ० | १ | ० | +१.९३० | ७ |
श्रीलंका | ४ | १ | २ | १ | ० | -०.२१७ | ३ |
वेस्ट इंडीज | ४ | १ | ३ | ० | ० | −१.८३९ | २ |
साखळी फेरी
संपादनपहिला सामना
संपादनवि
|
||
रोमेश कालुविथरणा ३६ (४१)
निक्सन मॅक्लीन २/४० (८.३ षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
संपादनवि
|
||
सईद अन्वर ७२ (८७)
नेहेम्या पेरी २/५३ (९ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- शोएब मलिक (पाकिस्तान) ने वनडे पदार्पण केले.
तिसरा सामना
संपादनवि
|
||
रोमेश कालुविथरणा ७५ (१०८)
अब्दुल रझ्झाक ५/३१ (९.१ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चौथा सामना
संपादनवि
|
||
वेव्हेल हिंड्स ५८ (११७)
मुथय्या मुरलीधरन ३/२२ (९.३ षटके) |
सनथ जयसूर्या ८८ (८०)
नेहेम्या पेरी १/४५ (८ षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पाचवा सामना
संपादनवि
|
||
अरविंदा डी सिल्वा ३५ (५०)
शाहिद आफ्रिदी २/६ (३ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
सहावी वनडे
संपादनअंतिम सामना
संपादनवि
|
||
रसेल अर्नोल्ड २७* (४४)
अझहर महमूद ५/२८ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पाकिस्तानने १९९९-२००० कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली
संदर्भ
संपादन- ^ Fixtures
- ^ "Points Table". ESPN Cricinfo.