१९९८-९९ कोका-कोला चषक
(१९९८-९९ कोका-कोला कप या पानावरून पुनर्निर्देशित)
१९८८-९९ कोका-कोला कप ही ७ ते १६ एप्रिल १९९९ दरम्यान शारजाह, संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केलेली त्रिकोणी वनडे क्रिकेट स्पर्धा होती.[१] त्यात इंग्लंड, पाकिस्तान आणि भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांचा समावेश होता. त्याचे अधिकृत प्रायोजक कोका-कोला होते. अंतिम फेरीत भारताचा पराभव करणाऱ्या पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली होती.
१९९८-९९ कोका-कोला कप | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
तारीख | ७–१६ एप्रिल १९९९ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | शारजाह, संयुक्त अरब अमिराती | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | पाकिस्तान जिंकले | ||||||||||||||||||||||||||||||||
मालिकावीर | शोएब अख्तर (पाकिस्तान) | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
गुण सारणी
संपादनसंघ | खेळले | जिंकले | हरले | टाय | परिणाम नाही | धावगती | गुण[२] |
---|---|---|---|---|---|---|---|
भारत | ४ | ३ | १ | ० | ० | −०.३९२ | ६ |
पाकिस्तान | ४ | २ | २ | ० | ० | +०.६७८ | ४ |
इंग्लंड | ४ | १ | ३ | ० | ० | −०.२८५ | २ |
साखळी फेरी
संपादनपहिला सामना
संपादनदुसरा सामना
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
संपादनवि
|
||
मोहम्मद अझरुद्दीन ७४* (८५)
अँड्र्यू फ्लिंटॉफ २/२४ (५ षटके) |
नील फेअरब्रदर ५७ (७७)
अजय जडेजा ३/३ (१ षटक) |
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चौथा सामना
संपादनपाचवा सामना
संपादनसहावी वनडे
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
अंतिम सामना
संपादनवि
|
||
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पाकिस्तानने १९९८/१९९९ कोका-कोला कप जिंकला
संदर्भ
संपादन- ^ Tournament Fixtures
- ^ "Points Table". ESPN Cricinfo.