इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९० - फेब्रुवारी १९९१ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ॲशेस (कसोटी) मालिका ऑस्ट्रेलियाने ३-० अशी जिंकली.

इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९०-९१
(१९९०-९१ ॲशेस)
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख २३ नोव्हेंबर १९९० – ५ फेब्रुवारी १९९१
संघनायक ॲलन बॉर्डर ग्रॅहाम गूच
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा डेव्हिड बून (५३०) ग्रॅहाम गूच (४२६)
सर्वाधिक बळी ब्रुस रीड (२७) डेव्हन माल्कम (१६)
मालिकावीर ब्रुस रीड (ऑस्ट्रेलिया)

कसोटी मालिकेव्यतिरिक्त इंग्लंडने ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत पण भाग घेतला. तिरंगी मालिकेत इंग्लंड अंतिम सामना गाठण्यास अपयशी ठरला. ८ सामन्यांपैकी इंग्लंडला केवळ २ सामने जिंकता आले.

कसोटी मालिका संपादन

मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी संपादन

२३-२५ नोव्हेंबर १९९०
द ॲशेस
धावफलक
वि
१९४ (७८ षटके)
डेव्हिड गोवर ६१ (१२१)
ब्रुस रीड ४/५३ (१८ षटके)
१५२ (६३ षटके)
ग्रेग मॅथ्यूस ३५ (९३)
क्रिस लुईस ३/२९ (९ षटके)
११४ (५३.१ षटके)
डेव्हिड गोवर २७ (४४)
टेरी आल्डरमन ६/४७ (२२ षटके)
१५७/० (४६ षटके)
जॉफ मार्श ७२* (१५४)
ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: टेरी आल्डरमन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

२री कसोटी संपादन

२६-३० डिसेंबर १९९०
द ॲशेस
धावफलक
वि
३५२ (१३१.४ षटके)
डेव्हिड गोवर १०० (१७०)
ब्रुस रीड ६/९७ (३९ षटके)
३०६ (११२.५ षटके)
ॲलन बॉर्डर ६२ (१६४)
अँगस फ्रेझर ६/८२ (३९ षटके)
१५० (७३ षटके)
ग्रॅहाम गूच ५८ (११६)
ब्रुस रीड ७/५१ (२२ षटके)
१९७/२ (८६ षटके)
डेव्हिड बून ९४* (२३४)
अँगस फ्रेझर १/३३ (२० षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: ब्रुस रीड (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • फिल टफनेल (इं) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी संपादन

४-८ जानेवारी १९९१
द ॲशेस
धावफलक
वि
५१८ (१५७ षटके)
ग्रेग मॅथ्यूस १२८ (१७५)
डेव्हन माल्कम ४/१२८ (४५ षटके)
४६९/८घो (१७२.१ षटके)
डेव्हिड गोवर १२३ (२३६)
टेरी आल्डरमन ३/६२ (२०.१ षटके)
२०५ (८९ षटके)
इयान हीली ६९ (१६०)
फिल टफनेल ५/६१ (३७ षटके)
११३/४ (२५ षटके)
ग्रॅहाम गूच ५४ (४२)
ग्रेग मॅथ्यूस २/२६ (९ षटके)
सामना अनिर्णित.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: मायकेल आथरटन (इंग्लंड)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

४थी कसोटी संपादन

२५-२९ जानेवारी १९९१
द ॲशेस
धावफलक
वि
३८६ (१३५.२ षटके)
मार्क वॉ १३८ (१८८)
फिलिप डिफ्रेटस ४/५६ (२६.२ षटके)
२२९ (८१.३ षटके)
ग्रॅहाम गूच ८७ (१९७)
क्रेग मॅकडरमॉट ५/९७ (२६.३ षटके)
३१४/६घो (१०४ षटके)
डेव्हिड बून १२१ (२७७)
फिल टफनेल १/२८ (१६ षटके)
३३५/५ (९६ षटके)
ग्रॅहाम गूच ११७ (१८८)
ब्रुस रीड २/५९ (२३ षटके)
सामना अनिर्णित.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: ग्रॅहाम गूच (इंग्लंड)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • मार्क वॉ (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी संपादन

१-५ फेब्रुवारी १९९१
द ॲशेस
धावफलक
वि
२४४ (६६.४ षटके)
ॲलन लॅम्ब ९१ (१२२)
क्रेग मॅकडरमॉट ८/९७ (२४.४ षटके)
३०७ (९०.५ षटके)
डेव्हिड बून ६४ (१२४)
डेव्हन माल्कम ३/९४ (३० षटके)
१८२ (६१.३ षटके)
रॉबिन स्मिथ ४३ (७०)
मर्व्ह ह्युस ४/३७ (२० षटके)
१२०/१ (३१,२ षटके)
जॉफ मार्श ६३* (११०)
फिलिप डिफ्रेटस १/२९ (६.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: क्रेग मॅकडरमॉट (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.