इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७८-७९

(१९७८-७९ ॲशेस मालिका या पानावरून पुनर्निर्देशित)

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९७८ - फेब्रुवारी १९७९ दरम्यान द ॲशेसअंतर्गत सहा कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ॲशेस (कसोटी) मालिका इंग्लंडने ५-१ अशी जिंकली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली.

इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७८-७९
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख १ डिसेंबर १९७८ – १४ फेब्रुवारी १९७९
संघनायक ग्रॅहाम यॅलप माइक ब्रेअर्ली
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ६-सामन्यांची मालिका ५–१ जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

कसोटी मालिका

संपादन
मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी

संपादन
१-६ डिसेंबर १९७८
द ॲशेस
धावफलक
वि
११६ (३७.७ षटके)
रॉडनी हॉग ३६ (६७)
बॉब विलिस ४/४४ (१४ षटके)
२८६ (९५.४ षटके)
डेरेक रॅन्डल ७५ (१९६)
रॉडनी हॉग ६/७४ (२८ षटके)
३३९ (११६.६ षटके)
किम ह्युस १२९ (४४१)
बॉब विलिस ३/६९ (२७.६ षटके)
१७०/३ (५३.५ षटके)
डेरेक रॅन्डल ७४* (१७५)
रॉडनी हॉग १/३५ (१२.५ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: डेरेक रॅन्डल (इंग्लंड)

२री कसोटी

संपादन
१५-२० डिसेंबर १९७८
द ॲशेस
धावफलक
वि
३०९ (११७.५ षटके)
डेव्हिड गोवर १०२ (२२१)
रॉडनी हॉग ५/६५ (३०.५ षटके)
१९० (६६.५ षटके)
पीटर टूही ८१* (१८४)
बॉब विलिस ५/४४ (१८.५ षटके)
२०८ (६६.३ षटके)
डेरेक रॅन्डल ४५ (६५)
रॉडनी हॉग ५/५७ (१७ षटके)
१६१ (४६.१ षटके)
ग्रेम वूड ६४ (१६८)
जॉन लीव्हर ४/२८ (८.१ षटके)
इंग्लंड १६६ धावांनी विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: रॉडनी हॉग (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी

संपादन
२९ डिसेंबर १९७८ - ३ जानेवारी १९७९
द ॲशेस
धावफलक
वि
२५८ (८९.१ षटके)
ग्रेम वूड १०० (२८३)
जॉफ मिलर ३/३५ (१९ षटके)
१४३ (६३.६ षटके)
डेव्हिड गोवर २९ (४८)
रॉडनी हॉग ५/३० (१७ षटके)
१६७ (७१.२ षटके)
किम ह्युस ४८ (१४२)
जॉन एम्बुरी ३/३० (२१.२ षटके)
१७९ (६७ षटके)
डेव्हिड गोवर ४९ (१२८)
रॉडनी हॉग ५/३६ (१७ षटके)
ऑस्ट्रेलिया १०३ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: ग्रेम वूड (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • ॲलन बॉर्डर (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी

संपादन
६-११ जानेवारी १९७९
द ॲशेस
धावफलक
वि
१५२ (५२.६ षटके)
इयान बॉथम ५९ (१०८)
ॲलन हर्स्ट ५/२८ (१०.६ षटके)
२९४ (१०८ षटके)
रिक डार्लिंग ९१ (२००)
बॉब विलिस २/३३ (९ षटके)
३४६ (१४६.६ षटके)
डेरेक रॅन्डल १५० (४९८)
जिम हिग्ग्स ५/१४८ (५९.६ षटके)
१११ (४९.२ षटके)
ॲलन बॉर्डर ४५* (११५)
जॉन एम्बुरी ४/४६ (१७.२ षटके)
इंग्लंड ९३ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: डेरेक रॅन्डल (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

५वी कसोटी

संपादन
२७ जानेवारी - १ फेब्रुवारी १९७९
द ॲशेस
धावफलक
वि
१६९ (४०.४ षटके)
इयान बॉथम ७४ (९७)
रॉडनी हॉग ४/२६ (१०.४ षटके)
१६४ (५३.४ षटके)
ग्रेम वूड ३५ (११७)
इयान बॉथम ४/४२ (११.४ षटके)
३६० (१४२.६ षटके)
बॉब टेलर ९७ (३००)
ॲलन हर्स्ट ४/९७ (३७ षटके)
१६० (६७ षटके)
किम ह्युस ४६ (१७६)
माइक हेंड्रिक्स ३/१९ (१४ षटके)
इंग्लंड २०५ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: इयान बॉथम (इंग्लंड)

६वी कसोटी

संपादन
१०-१४ फेब्रुवारी १९७९
द ॲशेस
धावफलक
वि
१९८ (६०.७ षटके)
ग्रॅहाम यॅलप १२१ (२१२)
इयान बॉथम ४/५७ (९.७ षटके)
३०८ (१०३ षटके)
ग्रॅहाम गूच ७४ (१३६)
जिम हिग्ग्स ४/६९ (३० षटके)
१४३ (६१.१ षटके)
ब्रुस यार्डली ६१* (१४७)
जॉफ मिलर ५/४४ (२७.१ षटके)
३५/१ (१०.२ षटके)
माइक ब्रेअर्ली २०* (३०)
जिम हिग्ग्स १/१२ (५ षटके)
इंग्लंड २०५ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: ग्रॅहाम यॅलप (ऑस्ट्रेलिया)

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
२६ डिसेंबर १९७८
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.

२रा सामना

संपादन
१३ जानेवारी १९७९
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१७/१ (७.२ षटके)
वि
रिक डार्लिंग* (३२)
क्रिस ओल्ड १/५ (३.२ षटके)

३रा सामना

संपादन
२४ जानेवारी १९७९
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१०१ (३३.५ षटके)
वि
  इंग्लंड
१०२/३ (२८.२ षटके)
ग्रेम वूड २८ (६६)
माइक हेंड्रिक्स ४/२५ (८ षटके)
जॉफ बॉयकॉट ३९* (१०७)
जॉफ डिमकॉक १/१६ (६ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: माइक हेंड्रिक्स (ऑस्ट्रेलिया‌)


४था सामना

संपादन
४ फेब्रुवारी १९७९
धावफलक
इंग्लंड  
२१२/६ (४० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२१५/६ (३८.६ षटके)
डेव्हिड गोवर १०१* (१००)
जॉफ डिमकॉक २/३१ (८ षटके)
पीटर टूही ५४* (५५)
जॉन लीव्हर ३/५१ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: डेव्हिड गोवर (इंग्लंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • केव्हिन राइट (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

५वा सामना

संपादन
७ फेब्रुवारी १९७९
धावफलक
इंग्लंड  
९४ (३१.७ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
९५/४ (२१.५ षटके)
माइक ब्रेअर्ली ४६ (११२)
गॅरी कोझियर ३/२२ (७ षटके)
ग्रेम वूड ३० (३८)
बॉब विलिस २/१६ (५ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: जॉफ डिमकॉक (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.