१९३८ फिफा विश्वचषक अंतिम सामना

१९३८ फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पॅरिसजवळील स्ताद ओलिंपिक दे कोलोंब येथे १८ जून १९३८ रोजी इटलीहंगेरी ह्या दोन देशांदरम्यान खेळवला गेला. इटलीने ह्या सामन्यात ४-२ असा विजय मिळवून आपले विश्वविजेतेपद राखले.

१९३८ फिफा विश्वचषक अंतिम सामना
स्पर्धा १९३८ फिफा विश्वचषक
दिनांक १९ जून १९३८
मैदान स्ताद ओलिंपिक इव्ह-दू-मॅनूआ, पॅरिस
पंच जॉर्जस केप्देविले (फ्रांस)
प्रेक्षक संख्या ४५,०००

सामना माहितीसंपादन करा

१९ जून १९३८
१७:००
इटली   ४–२   हंगेरी
जिनो कोलास्सी   ६'३५'
सिल्वो पियालो   १६'८२'
रिपोर्ट पाल टिट्कोस   ८'
जॉर्जी सारोसी   ७०'
स्ताद ओलिंपिक दे कोलोंब, पॅरिस
प्रेक्षक संख्या: ४५,०००
पंच: जॉर्जस केप्देविले (फ्रांस)

बाह्य दुवेसंपादन करा