ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १८८८ दरम्यान द ॲशेसअंतर्गत तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने २-१ अशी जिंकली.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १८८८
(१८८८ ॲशेस)
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख १६ जुलै – ३१ ऑगस्ट १८८८
संघनायक ॲलन स्टील (१ली कसोटी)
विल्यम गिल्बर्ट ग्रेस (२री, ३री कसोटी)
पर्सी मॅकडोनेल
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

कसोटी मालिका संपादन

मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी संपादन

१६-१७ जुलै १८८८
धावफलक
वि
११६ (७१.२ षटके)
पर्सी मॅकडोनेल २२
बॉबी पील ४/३६ (२१ षटके)
५३ (५० षटके)
जॉनी ब्रिग्स १७
चार्ल्स टर्नर ५/२७ (२५ षटके)
६० (२९.२ षटके)
जॉन फेरिस २०*
बॉबी पील ४/१४ (१०.२ षटके)
६२ (४७ षटके)
विल्यम गिल्बर्ट ग्रेस २४
जॉन फेरिस ५/२६ (२३ षटके)
ऑस्ट्रेलिया ६१ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन

२री कसोटी संपादन

१३-१४ ऑगस्ट १८८८
धावफलक
वि
८० (९०.३ षटके)
जॉन एडवर्ड्स २६
जॉनी ब्रिग्स ५/२५ (३७ षटके)
३१७ (५० षटके)
बॉबी एबेल ७०
चार्ल्स टर्नर ६/११२ (६० षटके)
१०० (६९.२ षटके)
पर्सी मॅकडोनेल ३२
बिली बार्न्स ५/३२ (२९ षटके)
इंग्लंड १ डाव आणि १३७ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन

३री कसोटी संपादन

३०-३१ ऑगस्ट १८८८
धावफलक
वि
१७२ (११३.१ षटके)
विल्यम गिल्बर्ट ग्रेस ३८
चार्ल्स टर्नर ५/८६ (५५ षटके)
८१ (५२.२ षटके)
जॅक ल्योन्स २२
बॉबी पील ७/३१ (२६.२ षटके)
७० (३१.१ षटके)
जॅक ल्योन्स ३२
बॉबी पील ४/३७ (१६ षटके)
इंग्लंड १ डाव आणि २१ धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.