१८८४ ॲशेस मालिका
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १८८४ दरम्यान द ॲशेसअंतर्गत चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १८८४ (१८८४ ॲशेस) | |||||
इंग्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १० जुलै – १३ ऑगस्ट १८८४ | ||||
संघनायक | ए.एन. हॉर्न्बी (१ली कसोटी) लॉर्ड हॅरिस (२री,३री कसोटी) |
बिली मर्डॉक | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
दौरा सामने
संपादनतीन-दिवसीय सामना:इंग्लंड XI वि ऑस्ट्रेलियन्स
संपादनकसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन१०-१२ जुलै १८८४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- टिम ओ'ब्रायन (इं) आणि टप स्कॉट (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
२री कसोटी
संपादन२१-२३ जुलै १८८४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- स्टॅन्ली क्रिस्टोफरसन (इं) याने कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.