हेमलकासा हे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील गाव आहे. हेमलकसा येथे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते प्रकाश आमटे यांचा प्रसिद्ध लोकबिरादरी प्रकल्प आहे.