हॅरी किम हे स्टार ट्रेक:व्हॉयेजरच्या कथानकातील एक पात्र आहे. हे पात्र गॅरेट वाँग याने अभिनित केले आहे.

हॅरी किम

पात्राचे नाव हॅरी किम
अभिनेता गॅरेट वाँग
प्रजाती मानव
ग्रह पृथ्वी
संस्था स्टारफ्लीट
कामातील पदवी मुख्य कर्मकारी अधिकारी
कामाचे स्थान यु.एस.एस. व्हॉयेजर
स्टारफ्लिट पदवी कनिष्ट अधिकारी

हे सुद्धा पहा

संपादन
  1. स्टार ट्रेक:व्हॉयेजर
  2. स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन