हुआन मनुएल गाल्वेझ विमानतळ

हुआन मनुएल गाल्वेझ विमानतळ (आहसंवि: RTBआप्रविको: MHRO) हा होन्डुरासच्या रोआतान द्वीपावरील विमानतळ आहे. याचे स्पॅनिश नाव एरोपुएर्तो इंटरनॅसियोनाल हुआन मनुएल गाल्वेझ असून यास रोआतान विमानतळ या नावानेही ओळखतात. येथून मुख्यत्वे उत्तर व दक्षिण अमेरिकेस विमानसेवा उपलब्ध आहे. याशिवाय युरोपमधील मिलान विमानतळास मोसमी सेवाही आहे.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन
 
आव्हियांका होन्डुरासचे एटीआर ७२ उड्डाणाच्या तयारीत
विमानकंपनी गंतव्यस्थान 
एरोकरिबे दि होन्डुरास ला सैबा
एरोलिनिआस सोसा ला सैबा, सान पेद्रो सुला, तेगुसिगाल्पा
एर कोस्टा रिका सान होजे (को)
एर पनामा मोसमी: पनामा सिटी-आल्ब्रूक[]
एर ट्रॅन्सॅट माँत्रियाल-त्रुदू
मोसमी: टोरोंटो-पियर्सन, क्वेबेक सिटी
अमेरिकन एअरलाइन्स डॅलस-फोर्ट वर्थ, मायामी
अमेरिकन ईगल मायामी
आव्हियांका ग्वातेमाला सान साल्वादोर
आव्हियांका होन्डुरास सान पेद्रो सुला
ब्लू पॅनोरामा एअरलाइन्स मोसमी, भाड्याने: मिलान-माल्पेन्सा
केमन एरवेझ ग्रँड केमन
सीएम एअरलाइन्स सान पेद्रो सुला, तेगुसिगाल्पा
डेल्टा एर लाइन्स अटलांटा
ईझीस्काय मोसमी, भाड्याने: हबाना
आयबीसी एरवेझ फोर्ट लॉडरडेल
लान्हसा ला सैबा
सनविंग एअरलाइन्स मोसमी: माँत्रियाल-त्रुदू, टोरोंटो-पियर्सन
त्रांसपोर्तेस एरोस ग्वातेमाल्तेकोस ग्वातेमाला सिटी
भाड्याने: सान साल्वादोर-इलोपांगो
ट्रॉपिक एर बेलीझ सिटी
युनायटेड एअरलाइन्स जॉर्ज बुश-आंतरखंडीय
  1. ^ http://metrolibre.com/nacionales/air-panama-aumento-su-oferta-con-vuelos-directos-a-roatan-honduras-e71