हिस्पॅनिया टाराकोनेन्सिस


हिस्पॅनिया टाराकोनेन्सिस (लॅटिन: Hispania Tarraconensis) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता.

इ.स. १२५ च्या वेळचा हिस्पॅनिया टाराकोनेन्सिस प्रांत