हाफ टिकट

१९६२ सालचा हिंदी चित्रपट
हाफ टिकट
दिग्दर्शन कालीदास
निर्मिती कालीदास
कथा सुरिद खर
पटकथा रमेश पंत
प्रमुख कलाकार किशोर कुमार
मधुबाला
प्राण
मनोरमा
हेलन
प्रदीप कुमार
संवाद रमेश पंत
संकलन राज तलवार
कला शांती दास
संगीत सलील चौधरी
भाषा हिंदी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}


पार्श्वभूमी

संपादन

इ.स. १९६२ साली प्रदर्शित झालेला हाफ टिकट हा एक हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात किशोर कुमार, मधुबाला, प्राणमनोरमा यांनी काम केले आहे.

उल्लेखनीय

संपादन

या चित्रपटात खालील गाणी आहेत.