हाँग काँग क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०२३-२४

हाँग काँग क्रिकेट संघाने २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी कतारचा दौरा केला. हाँग काँगने मालिका २-१ अशी जिंकली.

हाँग काँग क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०२३-२४
कतार
हाँग काँग
तारीख २७ फेब्रुवारी – १ मार्च २०२४
संघनायक मुहम्मद तनवीर निजाकत खान
२०-२० मालिका
निकाल हाँग काँग संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा मुहम्मद तनवीर (१६५) मार्टिन कोएत्झी (२०७)
सर्वाधिक बळी अमीर फारुख (६) धनंजय राव (४)
एजाज खान (४)

खेळाडू संपादन

  कतार   हाँग काँग

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

२७ फेब्रुवारी २०२४
१३:००
धावफलक
हाँग काँग  
१७२/८ (२० षटके)
वि
  कतार
१६२/७ (२० षटके)
मार्टिन कोएत्झी ७४ (५५)
अमीर फारुख ३/२६ (४ षटके)
हाँग काँग १० धावांनी विजयी.
यूडीएसटी क्रिकेट मैदान, दोहा
पंच: अब्दुल सलाम (कतार) आणि ताहिर मेहमूद (कतार)
सामनावीर: मार्टिन कोएत्झी (हाँग काँग)
  • नाणेफेक : कतारने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • अमीर फारूक, रिफाय थेरुवाथ आणि शाहजैब जमील (कतार) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना संपादन

२९ फेब्रुवारी २०२४
१३:००
धावफलक
हाँग काँग  
१९७/५ (२० षटके)
वि
  कतार
२००/६ (१९.१ षटके)
मार्टिन कोएत्झी १०२ (६३)
अमीर फारुख २/४० (४ षटके)
मुहम्मद तनवीर ८०* (४६)
अनास खान २/१८ (२.१ षटके)
कतार ४ गडी राखून विजयी.
वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा
पंच: मोहम्मद नसीम (कतार) आणि रियाझ कुरुपकर (कतार)
सामनावीर: मुहम्मद तनवीर (कतार)
  • नाणेफेक : हाँग काँगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • मार्टिन कोएत्झी (हाँग काँग) यांनी टी२०आ मध्ये पहिले शतक झळकावले.


३रा सामना संपादन

१ मार्च २०२४
१३:००
धावफलक
कतार  
१२५ (२० षटके)
वि
  हाँग काँग
१२५/८ (२० षटके)
हिमांशू राठोड ४७ (३८)
धनंजय राव ४/१३ (४ षटके)
मार्टिन कोएत्झी ३१ (२१)
हिमांशू राठोड २/१ (१ षटक)
सामना बरोबरीत सुटला; (हाँग काँगने सुपर ओव्हर जिंकली.
वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा
पंच: अब्दुल जब्बार (कतार) आणि मुहम्मद उस्मान (कतार)
सामनावीर: धनंजय राव (हाँग काँग)
  • नाणेफेक : हाँग काँगने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.


संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन