हविद्रव्य
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हविद्रव्य म्हणजे हवन/यज्ञ करतांना त्यात टाकण्यात येणाऱ्या खाद्यवस्तु असतात.त्यात भात, पायस,तीळ, यव, जव इत्यादी वस्तुंचा समावेश असतो.बहुदा, या वस्तु यज्ञाच्या प्रमुख देवतेला आवडणाऱ्या असतात.त्यायोगे ती विशिष्ट देवता प्रसन्न होते असा समज आहे.[ संदर्भ हवा ]