हबीब बुरग्विबा
हबीब बुरग्विबा (अरबी: حبيب بورقيبة; ३ ऑगस्ट, इ.स. १९०३ - ६ एप्रिल, इ.स. २०००) हा उत्तर आफ्रिकेमधील ट्युनिसिया देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. फ्रान्सपासून ट्युनिसियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. स्वातंत्र्यानंतर आपल्या ३० वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात त्याने ट्युनिसियावर हुकुमशहाच्या थाटात सत्ता गाजवली.
हबीब बुरग्विबा | |
ट्युनिसियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ २५ जुलै १९५७ – ७ नोव्हेंबर १९८७ | |
मागील | पदनिर्मिती |
---|---|
पुढील | झिने एल अबिदिन बेन अली |
जन्म | ३ ऑगस्ट, १९०३ मोनास्तिर, फ्रेंच ट्युनिसिया |
मृत्यू | ८ एप्रिल, २००० (वय ७४) मोनास्तिर |
गुरुकुल | पॅरिस विद्यापीठ |
व्यवसाय | राजकारणी |
धर्म | सुन्नी इस्लाम |
१९८७ साली पंतप्रधान झिने एल अबिदिन बेन अलीने बुरग्विबाच्या म्हातारपणाचे कारण देऊन त्याला राष्ट्राध्यक्षपदावरून हाकलले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत