पॅरिस विद्यापीठ (फ्रेंच: Université de Paris) हे पॅरिसमधील एक ऐतिहासिक व भूतपूर्व विद्यापीठ आहे. ह्या विद्यापीठाची स्थापना अंदाजे इ.स. ११६० ते ११७० दरम्यान झाली. १९७० साली ह्या विद्यापीठाचे १३ स्वायत्त भाग करण्यात आले.

पॅरिस विद्यापीठ
Coat of arms of the ancient university of Paris.svgपॅरिस विद्यापीठाचे १७व्या शतकातील चित्र

गुणक: 48°50′55″N 2°20′36″E / 48.84861°N 2.34333°E / 48.84861; 2.34333