स्वामीदास यांची समाधी अहमदनगर जिल्ह्यातील तेलंगसी येथे आहे.