स्मिता गोंदकर
(स्मिता गोंडकर या पानावरून पुनर्निर्देशित)
स्मिता गोंदकर ही एक भारतीय अभिनेत्री आहे. स्मिता प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम करते. स्मिता पप्पी दे पारुला गाण्यातून नावारूपास आली.[१]
स्मिता गोंदकर | |
---|---|
जन्म |
५ नोव्हेंबर, १९८४ मैसूर,भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | मुंबईचा डब्बेवाला |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | बिग बॉस मराठी १, काय घडलं त्या रात्री? |
पती |
चित्रपट
संपादन- जस्ट गंमत
- माया
- माझ्या नवऱ्याची बायको
- मिस्टर आणि मि
- मुंबईचा डब्बेवाला
- मै हूँ रजनीकांत (हिंदी)
- वॉन्टेड बायको नं.
- सेस वॉन्टेड
दूरचित्रवाणी मालिका
संपादन- अस्सल पाहुणे इरसाल नमुने - पाहुणी
- एकदम कडक - पूर्वस्पर्धक
- बिग बॉस मराठी १ - स्पर्धक
- बिग बॉस मराठी २ - पाहुणी
- कॉमेडी बिमेडी - सूत्रसंचालक
- काय घडलं त्या रात्री? - संजना
संदर्भ
संपादन- ^ "I'm comfortable in skimpy clothes - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-12-14 रोजी पाहिले.