स्पेस ॲप्लिकेशन केंद्र

(स्पेस ऍप्लिकेशन केंद्र या पानावरून पुनर्निर्देशित)

स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर ही इस्रोची एक संशोधन संस्था आहे. या संस्थेचे मुख्य आवार तसेच इतर एक आवार गुजरातच्या अहमदाबाद शहरात आणि एक आवार नवी दिल्लीमध्ये आहेत.