स्टेफान वॉल्टर हेल (Stefan Walter Hell; २३ डिसेंबर, इ.स. १९६२:अराद, रोमेनिया) हा एक रोमेनियन-जर्मन भौतिकशास्त्रज्ञरसायनशास्त्रज्ञ आहे. सुपर-रिझॉल्व्ड फ्लोरोसन्स मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी त्याला एरिक बेट्झिगविल्यम मोएर्नर ह्या शास्त्रज्ञांच्या समवेत २०१४ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. हेलला आजवर त्याच्या संशोधनासाठी इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

स्टेफान हेल

बाह्य दुवे संपादन