स्कॉटलंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००६-०७
स्कॉटलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने डिसेंबर २००६ मध्ये एक टूर मॅच आणि दोन एकदिवसीय सामन्यांसाठी बांगलादेशचा दौरा केला. ते तिन्ही सामने हरले.
स्कॉटलंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००६-०७ | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
तारीख | १५–१७ डिसेंबर २००६ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | बांगलादेश | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | बांगलादेशने २ वनडे मालिका २-० ने जिंकली[१] | ||||||||||||||||||||||||||||||||
मालिकावीर | आफताब अहमद (बांगलादेश) | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
एकदिवसीय सामने
संपादनएकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादन १५ डिसेंबर २००६
धावफलक |
वि
|
||
आफताब अहमद ६६ (५०)
रॉस लियॉन्स २/५२ (६.१ षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ग्लेन रॉजर्स (स्कॉटलंड) यांनी वनडे आणि लिस्ट ए मध्ये पदार्पण केले.
दुसरा सामना
संपादन १७ डिसेंबर २००६
धावफलक |
वि
|
||
फ्रेझर वॅट्स २९ (३७)
अब्दुर रझ्झाक ४/२३ (१० षटके) |
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- माजिद हक (स्कॉटलंड) यांनी वनडे पदार्पण केले.