सौरभ सचदेवा
सौरभ सचदेवा हा एक भारतीय अभिनेता आहे.[१][२] त्याने त्याच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात २०१६ मध्ये मरून या चित्रपटातून केली होती.[३][४] २०१८ मधील नेटफ्लिक्स मालिका सेक्रेड गेम्समधील सुलेमान इसा या त्याच्या पात्रासाठी त्याला समीक्षकांची प्रशंसा मिळाली.[५][६] एक दिग्गज अभिनय प्रशिक्षक म्हणूत त्याने राणा दग्गुबती, हर्षवर्धन राणे, फ्रीडा पिंटो, वरुण धवन, राघव जुयाल, अक्षय ओबेरॉय, अर्जुन माथूर, कुब्बरा सैत, रिचा चढ्ढा, दुल्करप सलमान, अविनाश तिवारी, तृप्ती डिमरी, अर्जुन कपूर, जॅकलीन फर्नांडिस, वाणी कपूर, आशा नेगी, शक्ती मोहन, रित्विक धनजानी, शिवम पाटील, आदर्श गौरव, यांसारख्या अभिनेतांना प्रशिक्षण दिले आहे.[७]
Indian film actor and acting coach | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
व्यवसाय | |||
---|---|---|---|
| |||
तो मनमर्जियां, लालकप्तानआणि हाउसफुल ४ मध्ये दिसला होता . नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या वधमध्ये अलीकडेच एक विरोधी भूमिकेत तो दिसला होता.[८]
संदर्भ
संपादन- ^ "Saurabh Sachdeva: An Actor's truth". The New Indian Express. 2020-10-19 रोजी पाहिले.
- ^ Praveen, S. r (2016-06-14). "Gul raises a question of priorities". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2020-10-19 रोजी पाहिले.
- ^ Mankad, Himesh (2019-06-04). "Bollywood: Saurabh Sachdeva plays pivotal role in Saif Ali Khan's revenge-drama Laal Kaptaan". mumbaimirror.indiatimes.com. 2021-01-15 रोजी पाहिले.
- ^ "Sacred Games actor Saurabh Sachdeva: Working with Anurag Kashyap is very experimental". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-12-16. 2020-10-19 रोजी पाहिले.
- ^ "Saurabh Sachdeva: Nawazuddin is clear and honest as a performer". mid-day (इंग्रजी भाषेत). 2019-06-02. 2020-10-19 रोजी पाहिले.
- ^ "Saurabh Sachdeva: We have a common language of acting". mid-day (इंग्रजी भाषेत). 2019-08-30. 2020-10-19 रोजी पाहिले.
- ^ Chandani, Priyanka (2018-12-21). "The accidental star maker". The Asian Age. 2020-10-21 रोजी पाहिले.
- ^ IANS (2019-05-05). "Saurabh Sachdeva bags antagonist's role in 'Vadh'". Business Standard India. 2020-11-18 रोजी पाहिले.