अविनाश तिवारी
अविनाश तिवारी (जन्म १५ ऑगस्ट १९८५, गोपालगंज, बिहार) हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करतो. तिवारी यांच्या पहिल्या प्रमुख भूमिका दूरचित्रवानी मालिका युद्ध (२०१४) आणि चित्रपट तू है मेरा संडे (२०१६) यात होत्या. नंतर लैला मजनू (२०१८) आणि बुलबुल (२०२०) या चित्रपटात अभिनय केल्यामुळे त्याला ओळख मिळाली.[१][२] त्यानंतर तिवारीने खाकी: द बिहार चॅप्टर (२०२२), बंबई मेरी जान (२०२३), काला (२०२३) आणि मडगाव एक्सप्रेस (२०२४) यात काम केले आहे.[३]
Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९९१ बिहार | ||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "Laila Majnu movie review: All you need is love". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 7 September 2018. 8 March 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-03-07 रोजी पाहिले.
- ^ "SCOOP! Laila Majnu lead cast Avinash Tiwary and Tripti Dimri to feature in Netflix horror project Bulbul produced by Anushka Sharma!". Bollywood Hungama (इंग्रजी भाषेत). 29 June 2019. 9 July 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-07-24 रोजी पाहिले.
- ^ "Avinash Tiwary's shares how Amitabh Bachchan helped him break the intimidation barrier". Times of India (इंग्रजी भाषेत). 4 March 2024. 21 March 2024 रोजी पाहिले.