रिचा चड्ढा
भारतीय अभिनेत्री
रिचा चड्ढा ( १८ डिसेंबर १९८६) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१२ साली ओय लकी! लकी ओय! ह्या चित्रपटामध्ये लहान भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारी रिचा ह्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या गॅंग्ज ऑफ वासेपूर ह्या चित्रपटांमधील प्रमुख भूमिकेसाठी प्रसिद्धीझोतात आली. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. २०१३ मधील गोलियों की रासलीला राम-लीलामध्ये देखील तिने सहाय्यक भूमिका केली होती.
रिचा चड्ढा | |
---|---|
जन्म |
१८ डिसेंबर, १९८६ अमृतसर, पंजाब |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | २००८ - चालू |
हिने इनसाइड एज या दूरचित्रवाणी मालिकेतील एक प्रमुख भूमिका केली होती.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील रिचा चड्ढा चे पान (इंग्लिश मजकूर)